विभाग चर्चा:Citation/CS1/Date validation
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by V.narsikar
@अभय नातू, संतोष दहिवळ, आणि Tiven2240:
विभाग:Citation/CS1 हा विभाग व विभाग:Citation/CS1/Date validation हा विभाग वापरणाऱ्या सर्व साच्यांमध्ये दिनांक हा yyyy-mm-dd format मध्ये येत आहे. तो dd-mm-yyyy format मध्ये यावयास हवा जी येथील प्रचलित पद्धत आहे.माझे प्रयत्न तोकडे पडत आहेत. कृपया मदत करावी.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:२०, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)
- @V.narsikar: सद्या यात बदल करून फायदा नाही. वर्तमान असलेले cs1 मध्ये याचा वापर केला जात नाही. संपूर्ण cs1 ला अपडेट करायला हवा त्यानंतर ते चालेल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ११:२५, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)
- वाचले.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:२७, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)