विभाग चर्चा:Citation/CS1
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Tiven2240
@अभय नातू आणि V.narsikar: हे महत्वाचे साचे आहेत, सध्या झालेला प्रकार लक्षात घेता या साच्यांच्या पानांना कायमस्वरूपी फ़क्त प्रचालकांसाठी सुरक्षीत करण्यात यावे अशी मी विनंती करीत आहे. हे साचे जवळपास सर्वच पानांना लागू पडतात त्यामुळे मोठा उत्पात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- तसेच संदर्भाच्या सर्वच साच्यांना प्रचालकांसाठीच कायमचे सुरक्षीत करण्यास यावे ही विनंती. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ००:२६, २५ नोव्हेंबर २०१८ (IST)
- हे साचा नाही तर विभाग आहे. या विभागमध्ये बरेच अद्यतने बाकी आहेत. याचे उत्पात इतिहास सुद्धा नाही. विकिपीडिया एक मुक्त ज्ञानकोश आहे यात जेव्हापर्यंत आतिशय उपयोगी नाही तोपर्यंत पाने सुरक्षित केली जात नाही. व संदर्भ देण्यासाठी कुठले साचे अ-सुरक्षित आहेत याची माहिती द्यावे. त्यांची सुरक्षता पूर्वीच मी केली आहे. --Tiven2240 (चर्चा) ०५:५०, २५ नोव्हेंबर २०१८ (IST)