विकिपीडिया चर्चा:सायटॉइड

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Tiven2240

@सुबोध कुलकर्णी, अभय नातू, आणि Tiven2240: सायटोईडचे जियुआयचे भाषांतर नंतर बदलले गेले होते, त्यानुसार माहिती देणारे एक पान तयार केले आहे, सध्या टायविनने केलेल्या पानाच्या जागी जर योग्य वाटले तर हे मी तयार केलेले पान घालून त्यात आणखी सुधारणा करता येतील.

अश्या प्रकारच्या माहिती देणाऱ्या पानांची निर्मिती केली पाहिजे हे आपल्याशी आधी बोललो होतो म्हणून तुम्हांला येथे साद देत आहे. WikiSuresh (चर्चा) ०६:२६, १२ एप्रिल २०१८ (IST)Reply

मी सुचवितो की दोन्ही पृष्ठे एकत्र विलीन करणे आवश्यक आहे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:३०, १२ एप्रिल २०१८ (IST)Reply
Return to the project page "सायटॉइड".