विकिपीडिया चर्चा:संपादन गाळणी/अ(न)पेक्षीत क्रिया
वार्ता
संपादनही योग्य माहिती आहे Shubham Wayal (चर्चा) १४:४४, १२ एप्रिल २०१९ (IST)
मी स्वतः आनंदवन चे काम रोज बघतो Shubham Wayal (चर्चा) १४:४६, १२ एप्रिल २०१९ (IST)
Lotje
संपादनसदस्य:
सदस्य:Lotje विशेष:योगदान/Lotje
Hi, I wanted to add : Lotje to my userpage. The system said I had to mention it over here.
Also, there is a small typo in the message: User pages of (only) Non-Marathi Wikipedians in english or Hindi. (Marathi peopel ought to use Devanagari Marathi script) it should read: User pages of (only) Non-Marathi Wikipedians in English or Hindi. (Marathi people ought to use Devanagari Marathi script). Lotje (चर्चा) ११:३८, ९ मे २०१३ (IST)
- झाले.
- Thanks.The relevant filter has been updated now & fixed typos .
- Rgds
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:१४, ९ मे २०१३ (IST)
चेक
संपादनसर कृपा चेक करा की मी मराठी विकिपीडियावर संपादन का नाही करू शकत. दुसऱ्या विकीवर सर्व बरोबर आहे. इथे मी एकही संपादन केले की ते अमराठी मजकूर आहे असे लिहून येते. -- टायवीन२२४०💬💌🍻 २२:२४, २४ ऑक्टोबर २०१७ (IST)
- अभय नातू द्वारे झाले. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:१३, १३ नोव्हेंबर २०१७ (IST)
Abuse Filter
संपादन@अभय नातू:
- १२ तासांच्या अल्पावधीत,स्वत:च्या शब्दात लिहिण्याच्या सर्व साधारण नैसर्गीक मानवी क्षमते पेक्षा अधिक मजकुर चढवला/नकलवला जात असल्यामुळे , स्वयमेव संपादन गाळणीने आपली हि संपादन क्रिया थांबवलेली आहे -- असा संदेश येत आहे. कृपया योग्य ती मदत करावी.--Sachinvenga (चर्चा) ११:५५, १९ एप्रिल २०२० (IST)
- कृपया योग्य ती मदत करावी. --Sachinvenga (चर्चा) १२:५१, २१ एप्रिल २०२० (IST)
- @Sachinvenga:
- गाळणी बदलली आहे.
- अभय नातू (चर्चा) ०८:२७, २३ एप्रिल २०२० (IST)