विकिपीडिया चर्चा:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा/सहभागी
सहभागी
संपादनI want to participate Mayur pandit pawar (चर्चा) १९:२३, १३ एप्रिल २०१८ (IST)
- @Mayur pandit pawar: Hi welcome to marathi Wikipedia. You can participate in this competition by registering your name on विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा/सहभागी. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:२७, १३ एप्रिल २०१८ (IST)
I think this topic seems to be useful for all nations Tanaya Aaditya Samdurkar (चर्चा) १८:०६, १४ एप्रिल २०१८ (IST)
Ok शुभम21 (चर्चा) ११:४०, १५ एप्रिल २०१८ (IST)
रजिस्टर होत नाहीये स्मृती (चर्चा) १७:२१, १५ एप्रिल २०१८ (IST)
रजिस्ट्रेशन कसं करावं? डॉ. सारंग माळी (चर्चा) १७:२२, १५ एप्रिल २०१८ (IST)
ho पंकज कुसुम रामदास खुसपे (चर्चा) १०:०९, १७ एप्रिल २०१८ (IST)
Vishnu gawli Gawli vishnu (चर्चा) २०:२५, ६ मे २०१८ (IST)
वनवासी
संपादनजो जंगलात राहतो, जो वनात राहतो तो वनवासी.
Satishmokashi65 (चर्चा) ०९:२३, १५ एप्रिल २०१८ (IST)
जो मनुष्य जंगलात राहतो त्याला वनवासी म्हणतात, हे वनवासी लोक पिढ्यानपिढ्या जंगलातचं राहतात व त्यांची गुजराण ही जंगलातील विविध वस्तूंचा वापर करूनचं होते, ते आपल्याला आवश्यक तेवढ्याच प्रमाणात जंगलातील वस्तूंचा वापर करून एक प्रकारे निसर्गाचा समतोल साधून जंगल संवर्धनचं करतात. डॉ. सारंग माळी (चर्चा) १७:३०, १५ एप्रिल २०१८ (IST)
वनवासी नाही आदिवासी म्हटले जाते अशा लोकांना हे अनेक वर्षांपासून जंगलात वास्तव्य करून राहत आहेत ते अजुनही अनेक सोयी सुविधा पासून वंचित असुन ते अजूनही देश विकासाच्या प्रवाहात आलेले नाहीत Mene sakharam (चर्चा) २०:४२, २७ एप्रिल २०१८ (IST)
आदिवासी आणि वनवासी मध्ये एक फरक असा वाटतो की जो आजच्या काळानुसार नाही बदलू शकला तो आदिवासी. आदी म्हणजे पुरातन किंवा पहिला आणि वनवासी जो वनात म्हणजेच जंगलात प्रस्तापित झालेला आहे आणि तेथील परिस्तिथी नुसार जगण्यास समर्थ आहे. रोहित साळुंके (चर्चा) ०९:२६, २९ एप्रिल २०१८ (IST)
अंक ज्योतिष
संपादनमी यहा विषया बद्दल लिहण इच्छुक आहे Utkarsh Dani (चर्चा) १०:५१, १५ एप्रिल २०१८ (IST)
अपण यहा प्रतिस्पर्द्धा मधे भाग घ्यावा। Utkarsh Dani (चर्चा) १०:५५, १५ एप्रिल २०१८ (IST)
भारत-बलात्कार-शिक्षा
संपादनआपल्या देशात मुलगी जन्माला येणे पाप आहे का? Pratikshasd (चर्चा) २२:३२, १५ एप्रिल २०१८ (IST)
देशात मुलगी जन्माला येणं पाप नाही पण कोणत्याही घटनेला जातीय / धार्मीक रंग देणं या पेक्षा मोठं पाप काय असु शकतं. The Rahul Deshmukh (चर्चा) ००:३३, १६ एप्रिल २०१८ (IST)
आपल्या देशातील स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्या देशातील पुरुषांची मानसिकता बदवायला हवी। नग्नता अश्लीलता ही प्रत्यशात नसते, ती बगणाऱ्याच्या नजरेत असते। त्यामुळे पुरुषांनी आधी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा। आज स्त्रिया प्रत्येक बाबतीत, प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे। स्त्रिया एकवेळ पुरुषांची बरोबरी करेल पण पुरुष कधीच करू शकणार नाही कारण पुरुषांची मानसिकता खूप खाली गेली आहे। हे माझे राजा छत्रपती शिवाजी महाराज परत एकदा जन्माला या तुमची खूप गरज आहे आजच्या काळात। Yashvant Jadhao (चर्चा) १४:०९, १८ एप्रिल २०१८ (IST)
आपला भारत हा नेहमीच स्त्रियांचा आदर करत आला आहे,परंतु या काळात संस्कारांच्या अभावी तरुण पिढी बरबाद होत चालली आहे आणि तिचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. म्हणून त्यासाठीच प्रत्येक आई बापाने आपल्या मुलाना वाढवताना त्यांना योग्य संस्कार देणं आवश्यक आहे . शिवाजी महाराज हे प्रत्येक परस्त्रीला माय- भगिनी प्रमाणे वागवायचे. त्यांचे उदाहरण तरुण पिढि ला पटवून देणे आवश्यक आहे. आणि बलात्कारी लोकांना कडेलोट किंवा त्याहीपेक्षा कडक आणि लवकर शिक्षा व्हायला पाहिजेत. अगदी नरक यातना सुद्धा चालेल. Tejaskale (चर्चा) २२:०५, २३ एप्रिल २०१८ (IST)
गेल्या काही दिवसा पासून माध्यमामध्ये सुरु असलेला आसिफा आणि उन्नाव बलात्काराच्या दोन घटनांनी मन पुन्हा एकदा विषण्ण झालं. अशाच भावना दिल्लीच्या निर्भायाच्या बलात्काराच्या वेळी, नंतर कोपर्डी मधल्या मुलीवर झालेल्या निर्घुण बलात्काराच्या वेळी, मग उन्नाव आणि आता समोर आलेला आसिफा या छोट्याशा मुलीवरचा बलात्कार, प्रत्येक बलात्काराची घटना समोर आली की चीड येते, संताप वाटतो आणि हे कधी थांबणार असा प्रश्न पडत राहतो. ज्या योनीतून आपण जगात प्रवेश केला त्या योनीला उद्ध्वस्त करुन टाकण्याचं हे सत्र कधीपासून सुरु आहे ? स्त्रीवादी लेखिका सुझान ब्राऊनमिलर यांच्या मते, "बाईच्या मनात भय उत्पन्न करण्याचं, बलात्कार हे पुरुषासाठी एक शास्त्र झालं हा शोध पुरुषाला अगदी आदिम काळातच लागला. जेव्हा आग आणि दगडाच्या कुऱ्हाडीचा शोध लागला तेव्हाच". आता खरोखरच आदिम काळामध्ये झालेली ही जाणीव आधुनिक काळातही बदलली जात नसेल तर बलात्काराच्या प्रश्ना कडे नक्की कसं बघायचं, कोणी कोणाला काय शिकवायचं आणि कोणी कोणाला धैर्याने घ्यायला सांगायचं ? पण एक मात्र खर की बलात्कार हे प्राण्यामध्ये होत नाहीत. त्याचं नर-मादी जवळ येण हे नवीन प्राणी जन्माला घालण्यासाठी इतक सरळ असत.
बलात्कारा सारख्या घटनेकडे जाती/धर्माचे चश्मे लावून बघनं योग्य वाटतं का ?
संपादनएकीकडे UN मध्ये देखील बलात्कारा सारख्या प्रश्नावरून आपली खिल्ली उडवली जात असताना,असुनही बलात्काऱ्यांना पाठीशी घालनं देशाला अंतरराष्ट्रीय पातळीवर खुप महागात पडल.देशाची प्रतीमा डागाळली जाइल. आपल्या साठी आवश्यक आहे की घर्म न बघता गुन्हा बघुन न्याय व्यवस्था चालवावी. The Rahul Deshmukh (चर्चा) ००:४१, १६ एप्रिल २०१८ (IST)
बलात्कारा सारख्या गंभीर अपराधकड़े जाती धर्माचे चश्मे लावून बघणे केव्हाही चुकीचेच. वास्तविक पाहता सद्य परिस्थितित अश्या अपराधला वयानुसार विभागणेही चुकीचेच. आणि ह्याला वेळीच आळा नाही बसला तर अन्तरराष्ट्रिय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळेल.कसल्याही दबावाची पर्वा न करता बलात्कारयाला तात्काळ मृत्युदंड ही एकाच शिक्षा व्हायला हवी. Gawai.priya (चर्चा) १२:५९, २६ एप्रिल २०१८ (IST)
पाणी प्रदूषण
संपादनपाणी आपण दोन रीतीने प्रदूषित करतो, एक प्राकृतिक पदार्थाचे प्रदूषण आणि दुसरे रासायनिक पदार्थांचे प्रदूषण पाण्यात जातात। प्राकृतिक पदार्थाचे प्रदूषण दूर करण्याची क्षमता पाण्यात नैसर्गिक रूपात आहे पण रासायनिक पदार्थांचे प्रदूषण पाणी दूर करू शकत नाही। Yashvant Jadhao (चर्चा) १४:२४, १८ एप्रिल २०१८ (IST)
काय झालंय आज मानवास?
संपादनकाय लिहाव ?कसे लिहावे? शब्द सापडत नाहीत परमेश्वर देवा ने ही वसुंधरा बनवली किती वर्णन केले तरी शब्द अपूर्ण होतील किती महान असे संत, कवि, शास्रज्ञ व वीर पुरुष लाभले या आपुल्या मातृ भूमिला किती थोरवी गाईली गेली कित्येक बलिदान होऊन गेले ?
Rajendra Dushing (चर्चा) ००:५४, २९ एप्रिल २०१८ (IST)
{साद|अभय नातू|सुबोध कुलकर्णी|Tiven2240}} नमस्कार! टायगर लेखन स्पर्धेत एखाद्या संपादकाने नावनोंदणी करून एखादा लेख स्वतः काम करण्यासाठी नोंदवला असेल आणि त्यात अनामिक सदस्य बदल करीत असेल किंवा अन्य संपादक बदल करीत असतील तर ज्या व्यक्तीने तो नोंदविला तिला त्रास होऊ शकतो.माझ्या लेखात अनामिक सदस्य असा बदल करीत आहे.आपण सर्वच स्पर्धक संपादकांच्या लेखांना अशी काही सुरक्षितता गाळणी लाऊ शकतो का? प्रस्ताव विचाराधीन.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) ११:३६, १४ मे २०१८ (IST)
- @आर्या जोशी: लेखनाव सांगा --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ११:३९, १४ मे २०१८ (IST)
@Tiven2240: https://mr.wikipedia.org/s/h93 राधा नावाच्या या लेखात 9 मे रोजी अनामिक सदस्याची संपादने दिसत आहेत.आर्या जोशी (चर्चा) १३:२५, १४ मे २०१८ (IST)
अनामिक सदस्यांनी केलेली बदल इथे दिसत आहे. आपण आवशक ते बदल या लेखात करू शकतात. जर लेखावर IP हल्ला होत असेल तर आपण प्रचालकांना ते पान सुरक्षित करण्यास साद टाका. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:३४, १४ मे २०१८ (IST)
@Tiven2240: धन्यवाद.आर्या जोशी (चर्चा)
यादीत नसलेले लेख
संपादनमी टायगर स्पर्धेसाठी यादीत नसलेले रामचंद्र गुहा व सत्यपाल चिंचोलीकर हे दोन लेख जोडले आहेत. कृपया यादी नोंद घ्यावी किंवा यादीत ही नावे समाविष्ठ करावी. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १३:३७, १४ मे २०१८ (IST)
ही यादी आपण सारे मिळूनच बनवत आहोत. आपण यादीत भर घालू शकता.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:०७, १४ मे २०१८ (IST)
- ठिक आहे. धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा १६:१६, १४ मे २०१८ (IST)