विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता/एकत्रिकरण-विलगीकरण

Add topic
Active discussions

हे उपचर्चा पान आहे. मुख्य उल्लेखनीयता चर्चा विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता सुसूत्रीकरण विकिपीडिया:सुसूत्रीकरण आणि निःसंदिग्धीकरण

लेख चर्चा पानावरून मध्यवर्ती चर्चेसाठी घ्यावयाची लेख चर्चा विषय

साचा एकत्रीकरणसंपादन करा

@V.narsikar:

नमस्कार, साचा:एकत्रीकरण ज्या लेखात लावला आहे त्यात तो ज्या लेखात एकत्रीकरण सुचवले आहे त्या लेखाचा दुवा बरोबर दिसत नाही. आपणास सवड असल्यास साचा त्रुटी तपासता आल्यास पहावे. हि विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:५१, २० सप्टेंबर २०१७ (IST)

बघतो.--वि. नरसीकर (चर्चा) ०९:५६, २० सप्टेंबर २०१७ (IST)
तो अद्ययावत् करावयाची गरज आहे.मॉड्यूल वापरून. जरा सवडीने करतो.--वि. नरसीकर (चर्चा) १०:०१, २० सप्टेंबर २०१७ (IST)
  झाले. खात्रीसाठी वर्ग:विलयन सुचविलेली पाने या वर्गातील काही लेख तपासून बघावेत ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १०:१२, २० सप्टेंबर २०१७ (IST)
Return to the project page "उल्लेखनीयता/एकत्रिकरण-विलगीकरण".