विकिपीडिया:शुद्धलेखन चिकित्सा सुधारणा प्रकल्प

तुम्ही (फायरफॉक्स) किंवा तत्सम शुद्धलेखन चिकित्सक (वापरावा)/वापरत असाल डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.या दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल. सध्याच्या आवृत्तीत सुधारणेस बराच वाव आहे याची नोंद घ्यावी.

आणि तुम्हाला हे अशुद्ध दिसावयास हवे, ही शब्दलेखन शक्यता दिसावयास हवी, असे शब्दलेखन बरोबर आहे असे कुठे वाटले तर त्याची नोंद येथे करा व येथील नोंदी येथे पुढील सुधारणेकरिता नोंदवा.

हे अशुद्ध दिसावयास हवे संपादन

स्वरूपात पाश्चात्य पाश्चात्यांच्या

ही शब्दलेखन शक्यता दिसावयास हवी संपादन

अशुद्ध शब्द अपेक्षित प्रत्यक्षात
वाडवतात वाढवतात वागवतात वाजवतात वाळवतात वाचवतात
आन आण आसन आत AI HP UX
माजे माझे माजेल माजते माजले माजणे
केश केस केशर केशव शेक केक
वालवतो वाळवतो चालवतो घालवतो खालवतो खालावतो
विशय विषय विशद शिवाय विशाल विश्व
वाप वाफ वापर वापस वाटप वाव
सामन्त सामंत सामान्य सातजन्म सन्मान सामानात
अण्ड अंड अण्णा अण्या लॅण्ड ऍण्ड
ग्रुहीत गृहीत गुर्मीत ग्रहीतकं त्रुटीही रुग्णही

हे लेखन बरोबर आहे का ? संपादन

इतर सुविधा आणि सुधारणा विनंती संपादन

हिन्दी शब्दास मराठी शब्द सूचना संपादन

इंग्लिश शब्दास मराठी शब्द सूचना संपादन

अँब्युलन्स अंडरवर्ल्ड अंपायर अपार्टमेंट अकाउंट अजेंडा अजिनोमोटो असोसिएशन इंजिनिअर इंजिनियर इंजिनिअरिंग इंजिनियरिंग इंटरनॅशनल इंटरनेट कॅपेसिटर कॉपीराईट गॅझेटियर चॅंपियनशिप पाईपलाईन

डिक्शनरीत नसलेले शब्द संपादन

जोडशब्द संपादन

अंगमेहनत अंगाखांदा अंतरात्मा अंतर्मन अंतर्विरोध अंत्यदर्शन अंत्ययात्रा अंत्यसंस्कार अकरावी अकार्यक्षम अक्कलशून्य अक्का अगतिक/w अग्निबाण अजाण/w अट अटीतटी अडीअडचणी अणुकरार अध्यक्षपद अंतराळयान अंतराळवीर अधिकारपद अधिवास अनुदिनी अनुभवकथन अन्नपदार्थ अन्नधान्य अन्नवाहिनी अपप्रवृत्ती अभयारण्य अभियांत्रिकी अभ्यासक अभ्यासक्रम अभिमुख अक्षरनिर्मिती अज्ञात अज्ञेय आईवडील आकडेवारी आकारभान आंतरजाल आंतरसंबंध आंबेडकरवाद इतिहासकार इतिहासकाळ इतिहासलेखक उत्तराधिकार उत्तराधिकारी उदरपोकळी उदारमतवाद उपनिषद उपविभाग उपहारगृह उपाययोजना उमेदवार एकाधिकारशाही कंठभूषण कथालेखन कलामंदिर कविसंमेलन कादंबरीलेखक कारागीर किशोरवय कीटकनाशक कुटुंबनियोजन कोरीवकाम खगोलभौतिकी खाजगीकरण गझलकार गीतकार गीतरामायण गुंतवणूकदार गुरुमाऊली गुलमोहर चिकणमाती चेतातंतू चेतापेशी जंगलतोड जनआंदोलन जलसंधारण जागतिकीकरण जातपंचायत जातीयवाद जाहिरातदार जीवनशैली जैवविविधता ज्ञानकोश ज्ञानशाखा अष्टविनायक टांकसाळ डोंगररांग डोकेदुखी स्तंभलेखन तबलावादन तरंगलांबी तापमानवाढ तारकापुंज तारकासमूह तिरंदाजी तुळजाभवानी तेजोमेघ तेलबिया तैलरंग दिनविशेष देवदेवता देवनागरी देवराया नगरपरिषद नगरपालिका नवोदित नागरिक नाणेनिधी नातेसंबंध नामवंत नामांकन निजामशाही निबंधलेखक निबंधलेखन नियतकालिक नियमावली नोकरदार नौकानयन पंचमहाभूत पंचांग पटकथालेखक परागीभवन परिचारिका परिणाम परिमाण परिसंवाद पहिलवान पाककृती पाणकोंबडी पायाभरणी पारितोषिक पावसाळा पाषाणयुग पुढाकार पुढारीपणा पुनरागमनायच वास्तुविशारद स्थलांतरित स्थानांतरण स्थायीभाव स्नेहसंमेलन हस्तलिखित

व्यक्तिनावे संपादन

अँथनी अकबर अमिताभ अंबानी म अनंतराव अनातोलिया अफजलखान आंबेडकर आदिलशाही आनंदीबाई उमाजीराजे एलिझाबेथ औरंगजेब कमलाबाई करवीरकर कानिटकर कानिफनाथ कालिदास किंगफिशर किशोरीताई केजरीवाल खानोलकर गॅलिलियो गांधीजी गांधी गाडगीळ गाडगेबाबा गायकवाड गोपाळराव गोपिकाबाई गोविंदराव जिजाबाई ठाकरे तळवलकर ताराबाई ताराराणी तुकाराम तुकारामबाबा तेंडूलकर दादासाहेब दाभोळकर दारासिंग दिलेरखान दीनानाथ देशपांडे नानासाहेब निजामशहा नेपोलियन पणशीकर परशुराम पांडुरंग पाटणकर पाटील पाडगावकर पायथागोरस पुंडलिक मोदी


शहर, देशांची नावे संपादन

अंधेरी अक्कलकोट अझरबैजान अफगाणिस्तान अटलांटिक अंबाजोगाई अमेरिकन अमेरिका अयोध्या अलाहाबाद अलिबाग अहमदनगर अहमदाबाद आंध्रप्रदेश आंध्र इंग्लंड इचलकरंजी इजिप्त इटली इंडिया इंडोनेशिया इथिओपिया इराक इराण इस्रायल इस्लामाबाद उंबरखिंड औरंगाबाद कंबोडिया कांचनगंगा काझीरंगा काठमांडू केदारनाथ कोइंबतूर कोलंबिया कोलोराडो गडचिरोली गाझियाबाद गुवाहाटी चाळीसगाव जेरूसलेम टांझानिया डॉमिनिक डोंबिवली तामिळनाडू तिरुवनंतपूर तुळजापूर दौलताबाद नंदुरबार नागालॅंड नामिबिया नायजेरिया नारायणगड नारायणगाव पंढरपूर पिंपळगाव पुडुचेरी


उपसर्ग (प्रिफिक्स) संपादन

(मुख्य, प्रधान, महा, उप), (अर्थ), (अति)

विकीसोर्सवरील गुगल ओ.सी.आर. मधील अर्ध्या र च्या चुका संपादन

डॅश ह बदलून ऱ्ह करणे संपादन

  1. कु-हाड कुऱ्हाड
  2. क-हाड कऱ्हाड
  3. बि-हाड बिऱ्हाड
  4. गु-हाळ गुऱ्हाळ
  5. च-हाट चऱ्हाट
  6. गा-हाण गाऱ्हाण
  7. गि-हाइ गिऱ्हाह
  8. ब-हाण बऱ्हाण
  9. ति-हाइ तिऱ्हाइ
  10. त-हा तऱ्हा
  11. ब-हाड वऱ्हाड
  12. क-हाळ कऱ्हाळ
  13. म-हाट मऱ्हाट
  14. म-हाठ मऱ्हाठ
  15. व-हाड वऱ्हांड


फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन चिकित्सा संपादन

 

फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पकसे पाहतात? एखादा फायरफॉक्स वापरत असेल तर त्याने खालील पानावर जाऊन मराठी डिक्शनरीचे ॲड-ओन जोडून घ्यावे. https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/

फायरफॉक्स पुन्हा सुरू केल्यावर चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागततात. त्या शब्दांवर राईट क्लिक करून योग्य शब्द निवडता येतोल. त्यासाठी उजवी क्लिक करून "चेक स्पेलिंग" च्या पुढ्यात बरोबरची खूण दिसते आहे याची खात्री करून घ्यावी लागते. तसेच लॅग्वेजेस या पर्यायात आता मराठी दिसू लागले पाहिजे आणि त्या पर्यायावर क्लिक केले की त्याच्यापुढे बरोबरची खूण येते.

एखादा शब्द बरोबर असून लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द व्यक्तिगत संग्रहात "ॲड टु डिक्शनरी" हा पर्याय वापरून जमा करून ठेवता येतो..

विकिपीडिया:शुद्धलेखन चिकित्सा सुधारणा प्रकल्प : डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.या दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल.सध्याच्या आवृत्तीत सुधारणेस बराच वाव आहे याची नोंद घ्यावी. (वरील मजकुराची शुद्धलेखन चिकित्सा फायरफॉक्स मधील हेच एक्श्टिंशन वापरून केलेली आहे.)[१]

हेसुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ [१]सदस्य:शंतनुओक

नोंदी संपादन