विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२४

जागतिक महिला दिन (८ मार्च) च्या निमित्याने महिला संपादनेथॉन - २०२४

 

८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया गुरुवार दिनांक ७ मार्च ते रविवार दिनांक १७ मार्च २०२४ दरम्यान "महिला संपादनेथॉन- २०२४"चे आयोजन करीत आहे.

२०१४ पासून मराठी विकिपीडियावर दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ह्या उपक्रमाच्या ११ व्या पुष्पाला ही मराठी विकिपीडिया महिला संपादकांचा उत्तुंग प्रतिसाद लाभेल ह्यात शंकाच नाही.

सर्व महिला सदस्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन...!


राहुल देशमुख १९:०३, ६ मार्च २०२४ (IST)[reply]

नमस्कार,
एक शंका आहे. स्त्रीसंबंधी विषयांशी संबंधित लिखाण असेल तरच यामध्ये सहभागी व्हायचे आहे का? की स्त्री संपादकांनी इतर विषयांवर लिखाण करण्यासाठी देखील येथे सहभागी झाले तरी चालू शकेल? धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) २१:०२, ६ मार्च २०२४ (IST)[reply]
किसी भी विषय पर लिख सकते है। Wingstem (चर्चा) २२:२०, ७ मार्च २०२४ (IST)[reply]
धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ००:२९, ८ मार्च २०२४ (IST)[reply]

धन्यवाद. ːस्त्री संपादकांनी इतर विषयांवर लिखाण करण्यासाठी देखील येथे सहभागी झाले तरी चालू शकेल. महिला संपादनेथॉन- २०२४ उपक्रम मध्ये तुमचे स्वागत आहे. अस्मिता १५:४७, ७ मार्च २०२४ (IST)[reply]

कालावधी

महिला संपादनेथॉन- २०२४ चा कालावधी खालील प्रमाणे असेल

  • प्रारंभ - गुरुवार दिनांक ७ मार्च २०२४ मध्यरात्री पासून
  • सांगता - रविवार दिनांक १७ मार्च २०२४ मध्यरात्री पर्यंत

(तुम्ही ज्या देशात सध्या राहत आहात तेथील वेळेनुसार) आयोजित करण्यात येत आहे.

उद्देश

विकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याच्या आहेत, सर्व साधारणतः महिला वर्गाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असतो त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिलावर्गाच्या रूचीस अनुसरून त्या विषयासंदर्भात साधारणतः

  • स्त्री अभ्यास, महिला शिक्षण, आरोग्य, निगा, बाल संगोपन, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण, विवीध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे.
  • फॅशन, ज्वेलरी खाद्यपदार्थ, इंटिरियर डेकोरेशन, हे तत्सम विषयावर लिखाण करता येईल तसेच अशा स्वरूपाचे इतर विषयही सुचवावेत.

इव्हेंट डॅशबोर्ड वर सनोंद प्रवेश (Login) करण्यासाठी विनंती

 
डॅशबोर्ड लॉगिन मदत पत्रिका

येथे सही केलेल्या सभासदांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले विकिपीडिया सदस्यनाम आणि पासवर्ड वापरुन सनोंद प्रवेश (Login) करावे ही नम्र विनंती. ह्यामुळे या उपक्रमात आपण दिलेल्या योगदानाची नोंद होईल.

इव्हेंट डॅशबोर्ड हे विकी कार्यक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मदत करते. याचा वापर करून महिला संपादनेथॉन-२०२४ चे सांख्यिकीय विश्लेषण, सदस्यांचे योगदान तसेच एकूण संपादने, नवीन लेख आणि संपादित लेख इ. चे आकलन एकत्रित रित्या पाहता येईल. - किरण राउत (चर्चा) ०८:०१, ७ मार्च २०२४ (IST)[reply]


सहाय्य

महिला संपादनेथॉन -२०२४ मध्ये सहभागी होत असलेल्या सदस्यांच्या सहभाग मार्गदर्शनासाठी उपयुक्त माहिती सोबत देत आहोत. - अस्मिता ११:३४, ७ मार्च २०२४ (IST)[reply]

* सोबत देत असलेली मदत पत्रिका आपणास डॅशबोर्डवर नोंदीकृत होण्यात साहाय्य करेल. 
* महिला संपादनेथॉन उपक्रमात सहभागी होण्यासाठी सहाय्य  युट्यूब व्हिडीओ  साठी येथे क्लिक करा
महिला संपादनेथॉन मार्गदर्शक चित्रफीत

महिला संपादनेथॉन मध्ये सहभागासाठी सोबत दिलेली मार्गदर्शक चित्रफीत पाहावी

सूचना

तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.

नवीन लेख लिहिताना अनेक गोष्टी लक्षात घ्यावयाच्या असतात. पैकी तीन येथे देत आहे --

  1. पूर्ण वाक्ये लिहावीत. उदा. १९व्या शतकातील सुप्रसिद्ध कवी. असे न लिहिता अबकड हे १९व्या शतकातील डॅनिश कवी होते. असे लिहावे.
  2. स्तुतीपर किंवा विशेषणप्रचुर लेखन करू नये, उदा. अमुकतमुक यांना गरीबीच्या झळा बसल्या असे न लिहिता अमुकतमुक यांनी गरीबीमध्ये दिवस काढले. असे लिहावे आणि त्याला संदर्भ द्यावे
  3. प्रत्येक लेखात संदर्भ द्वावेत. विशेषतः ज्या विधानावरुन वाद होऊ शकतात अशा ठिकाणी.

पुन्हा एकदा धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १५:४८, १५ मार्च २०२४ (IST)[reply]

प्रचालक, मराठी विकिपीडिया

महिला संपादनेथॉन २०२४ मध्ये सहभागही होणाऱ्या सर्व सदस्यांनीही खाली सही करावी

सही करण्यासाठी सदस्यांनी

१) प्रथम आपल्या सदस्य नावाने विकिपीडियावर लॉगिन करावे 
२) खालील यादी मध्ये शेवटी आपल्या सहीसाठी  ~~~~  असे टाईप करावे. (ह्यास येथून कॉपी पेस्ट केले तरी चालेल)

सही करण्यासाठी येथे टिचकी मारा


सहभागी सदस्य

१) किरण राउत (चर्चा) ०७:४३, ७ मार्च २०२४ (IST)[reply]

२) अस्मिता १२:०९, ७ मार्च २०२४ (IST)[reply]

३) Ketaki Modak (चर्चा) १४:१५, ७ मार्च २०२४ (IST)[reply]

४) Pradnya-pol (चर्चा) १६:४५, ७ मार्च २०२४ (IST)[reply]

५) Seema-kulkarni (चर्चा) १६:५८, ७ मार्च २०२४ (IST)[reply]

६) Siya-joshi (चर्चा) १७:५१, ८ मार्च २०२४ (IST)[reply]

७) Tejal999 (चर्चा) १८:५६, ८ मार्च २०२४ (IST)[reply]

८) Anvita-mhatre (चर्चा) १९:१९, ८ मार्च २०२४ (IST)[reply]

९) Nirmala.lokare (चर्चा) १९:४१, ८ मार्च २०२४ (IST)[reply]

१०) Sheetalbankar (चर्चा) १९:४९, ८ मार्च २०२४ (IST)[reply]

११) शोभा कदम (चर्चा) १९:५४, ८ मार्च २०२४ (IST)[reply]

१२) Hemaraut (चर्चा) २०:००, ८ मार्च २०२४ (IST)[reply]

१३) Nilamdalvi (चर्चा) १७:२९, ९ मार्च २०२४ (IST)[reply]

१४) Gauravi888 (चर्चा) १७:४५, ९ मार्च २०२४ (IST)[reply]

१५) Sunitaraskar (चर्चा) २०:१८, ९ मार्च २०२४ (IST)[reply]

१६) Bhargavibhagat (चर्चा) १५:१३, ११ मार्च २०२४ (IST)[reply]

१७) Roshniabnave (चर्चा) ०९:१८, १२ मार्च २०२४ (IST)[reply]

१८) Sanchitamane (चर्चा) ०९:२९, १२ मार्च २०२४ (IST)[reply]

१९) Dhanashree.desai (चर्चा) ०९:३७, १२ मार्च २०२४ (IST)[reply]

२०) Komal.salve (चर्चा) १०:०६, १२ मार्च २०२४ (IST)[reply]

२१)Cjatech81 (चर्चा) १०:१६, १२ मार्च २०२४ (IST)[reply]

२२) Nikita3083 (चर्चा) १८:०७, १२ मार्च २०२४ (IST)[reply]

२३) अर्चना

२४) Sonal90 (चर्चा) १८:१०, १२ मार्च २०२४ (IST)[reply]

२५) यादव मनीषा (चर्चा) १८:१५, १२ मार्च २०२४ (IST)[reply]

२६) Sudhir salve (चर्चा) १८:१८, १२ मार्च २०२४ (IST)[reply]

२७) Maya salve (चर्चा) १८:३४, १२ मार्च २०२४ (IST)[reply]

२८) Gunjanlatha (चर्चा) १८:३५, १२ मार्च २०२४ (IST)[reply]

२९) Shweta100 (चर्चा) ०९:१५, १३ मार्च २०२४ (IST)[reply]

३०) Mane.neeta (चर्चा) ०९:३७, १३ मार्च २०२४ (IST)[reply]

३१) Shitalnevse (चर्चा) ०९:५०, १३ मार्च २०२४ (IST)[reply]

३२) Pushpakanade (चर्चा) १०:०२, १३ मार्च २०२४ (IST)[reply]

३३) Snehal Ramesh Deshmukh

३४) Savipatil (चर्चा) ११:३५, १३ मार्च २०२४ (IST)[reply]

३५) Nilam.shinde1 (चर्चा) ११:३९, १३ मार्च २०२४ (IST)[reply]

३६) Pallavi.atkale (चर्चा) ११:४३, १३ मार्च २०२४ (IST)[reply]

३७) Nalawade.ashwini (चर्चा) ११:४६, १३ मार्च २०२४ (IST)[reply]

३८) Rupali.naukarkar (चर्चा) ११:४९, १३ मार्च २०२४ (IST)[reply]

३९) Radha.shende (चर्चा) १४:३६, १३ मार्च २०२४ (IST)[reply]

४०) Viddyabhoir (चर्चा) ०९:२०, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

४१) Pranali888 (चर्चा) ०९:४०, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

४२) Sakshitare (चर्चा) ०९:४८, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

४३) Apte246 (चर्चा) ०९:५९, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

४४) Desai-ttt (चर्चा) १०:०८, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

४५) Shraddhajadhav (चर्चा) १०:३४, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

४६)Sunitapote (चर्चा) १०:३६, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

४७) Savitamane (चर्चा) १०:३७, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

४८) Minakshimane (चर्चा)

४९) Ruchi.patil (चर्चा)

५०) Pinky.tayade (चर्चा) १०:४४, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

५१) Kusum.deshpande (चर्चा) १०:४६, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

५२) Krutika.bapardekar (चर्चा)

५३) Asmita.abnave (चर्चा) १०:५०, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

५४) Jaya apte (चर्चा)

५५) Ujwalanavle (चर्चा) १०:५६, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

५६) Shamal.latkar (चर्चा)

५७) Vrushalichavre (चर्चा)

५८) Vaishnavi.mahajan (चर्चा) ११:०१, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

५९) Jagruti.deshpande (चर्चा)

६०) Vaibhavi.pathak (चर्चा) ११:०६, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

६१)शितल (चर्चा) १७:३७, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

६२) Chhaya.bhamble (चर्चा)

६३) Manasviraut (चर्चा) १७:३९, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

६४) Deeshakhaiwan (चर्चा)

६५) Tejal.pendse (चर्चा)

६६) Monika.gore (चर्चा) १७:५५, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

६७)Neha.bhere (चर्चा) १७:५६, १४ मार्च २०२४ (IST)[reply]

६८) Mhatre852 (चर्चा) ०९:३२, १५ मार्च २०२४ (IST)[reply]

६९) Keni741 (चर्चा) ०९:३३, १५ मार्च २०२४ (IST)[reply]

७०) दीपाली.पालकर (चर्चा) ११:०५, १५ मार्च २०२४ (IST)[reply]

७१) दर्शना.गुरव (चर्चा)

७२) Meera.desai (चर्चा) ११:०८, १५ मार्च २०२४ (IST)[reply]

७३) Tambe753 (चर्चा)

७४) Shobha.ved (चर्चा) १२:०४, १५ मार्च २०२४ (IST)[reply]

७५) Kamat-d5 (चर्चा)

७६) Deshpane1 (चर्चा) १२:१०, १५ मार्च २०२४ (IST)[reply]

७७) Sane864 (चर्चा) १७:३०, १५ मार्च २०२४ (IST)[reply]

७८) Divekar348 (चर्चा) ११:५०, १७ मार्च २०२४ (IST)[reply]

७९) Bhide-m (चर्चा) १२:०५, १७ मार्च २०२४ (IST)[reply]

८०) Chitre95 (चर्चा) १२:१५, १७ मार्च २०२४ (IST)[reply]

८१) Vichare-k5 (चर्चा) १२:५१, १७ मार्च २०२४ (IST)[reply]

८२) Bapat159 (चर्चा) १३:०९, १७ मार्च २०२४ (IST)[reply]

८३) Rane321 (चर्चा) १३:२१, १७ मार्च २०२४ (IST)[reply]

८४) Joshi567 (चर्चा) १३:३६, १७ मार्च २०२४ (IST)[reply]

८५) Hemaraut123 (चर्चा)

८६) OptimisticProvider (चर्चा) १९:०४, १७ मार्च २०२४ (IST)[reply]

८७)

८८)

८९)

९०)

९१)

९२)

९३)

९४)

९५)

९६)