ही व्यक्ती मूळ रूपात भारतीय आहे
हा सदस्य महाराष्ट्रातील आहे.
mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
mr-3 हे सदस्य मराठी भाषेत प्रवीण आहे.
en-3 हा सदस्य इंग्लिश भाषेत प्रवीण आहे.

This user is able to contribute with an advanced level of English.


नमस्कार!

माझे नाव स्नेहा आहे. उत्सुकतेपोटी, मी विकिपीडियावर सामील झाले परंतु मराठी भाषेवरील प्रेमामुळे तसेच शिक्षण पुण्यात झाले असून माझ्या मराठी भाषेतील ज्ञानामुळे मला माझ्या भाषांतर तसेच व्याकरणाच्या कौशल्याची जाणीव झाली आणि मी येथे आहे!