विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्था,आंबवणे, ता.वेल्हे

पार्श्वभूमी

संपादन

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी वेल्हे तालुक्यातील आंबवणे येथील जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्थेने पुढाकार घेतला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने १० मार्च २०१७ रोजी स्टरलाईट टेक फौंडेशन,ज्ञान प्रबोधिनीसेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने स.११ ते दु.४ या वेळेत आंबवणे येथील केंद्रात मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

सन २०१८ मध्ये ग्रामीण भागातील संस्कृती व स्त्री जीवन ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून विकिपीडियामध्ये योगदान करण्याचे नियोजन केले आहे. स्टरलाईट टेक फौंडेशनच्या सहकार्याने वेल्हे तालुक्यात एका अभिनव ज्ञाननिर्मिती प्रकल्पाची सुरुवात या निमित्ताने झाली आहे. ८ मार्च २०१८ पर्यंत स्थानिक युवती प्रशिक्षित होवून या विषयांमधील ज्ञानाचे जास्तीतजास्त योगदान करतील. पुढे वर्षभर हा प्रकल्प सुरु राहील. या प्रकल्पांतर्गत पहिली कार्यशाळा १४ डिसेंबर रोजी घेण्यात आली.

या कार्यशाळेत सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे कार्यक्रम समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेत वेल्हे तालुक्यातील ... गावांमधील ...युवतींनी सक्रीय सहभाग घेऊन विविध विषयांवर लेख लिहिणे, असलेल्या लेखांत भर घालणे, दुवे व संदर्भ जोडणे, फोटो जोडणे इ. कामे मराठी विकिपीडियावर केली.सर्व युवतींनी अधिक प्रशिक्षित होवून सातत्याने विकिपीडियामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आयोजक संस्था

संपादन

प्रशिक्षण मुद्दे

संपादन
  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप.
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली.
  3. मराठी विकिपीडियाची ओळख.
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे.
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे.

दिनांक,स्थान व वेळ

संपादन
  • प्रशिक्षण टप्पा १ : गुरुवार दि. १४ डिसेंबर २०१७ ; प्रशिक्षण टप्पा २:दि.१६ डिसेंबर २०१७
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - दुपारी १ ते ५

साधन व्यक्ती

संपादन

संपादित लेख

संपादन

या कार्यशाळेत खालील लेख नव्याने लिहिले गेले किंवा संपादित केले गेले.


सहभागी सदस्य-प्रशिक्षण टप्पा १

संपादन
  1. वालगुडे जुईली (चर्चा) १३:४८, १४ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  2. आरती रांजणे (चर्चा) १३:५४, १४ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  3. पुजा शिळीमकर (चर्चा) १३:५५, १४ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  4. निलम कडेकर (चर्चा) १३:५९, १४ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  5. तेजस्विनी शेंडकर (चर्चा) १४:०५, १४ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  6. जांभळे स्नेहा (चर्चा) १४:१४, १४ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  7. गिरी शितल (चर्चा) १४:१६, १४ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  8. आरती धुमाळ (चर्चा) १४:२५, १४ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  9. सविता दसवडकर (चर्चा) १४:३८, १४ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  10. Supriyakoditkar (चर्चा) १४:४३, १४ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  11. चैताली जाधव (चर्चा) १४:५८, १४ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

सहभागी सदस्य-प्रशिक्षण टप्पा 2

संपादन
  1. सविता दसवडकर (चर्चा) १६:१९, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  2. आरती रांजणे (चर्चा) १६:२६, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  3. वालगुडे जुईली (चर्चा) १६:२०, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  4. निलम कडेकर (चर्चा) १६:२७, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  5. गिरी शितल (चर्चा) १६:२०, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  6. जांभळे स्नेहा (चर्चा) १६:२६, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  7. अनिता जगदाळे (चर्चा) १६:२९, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  8. वैजंता भिकुले (चर्चा) १६:३१, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  9. चैताली जाधव (चर्चा) १६:३१, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  10. तेजस्विनी शेंडकर (चर्चा) १६:३७, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  11. सुप्रिया कोडीतकर (चर्चा) १६:३६, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  12. घावरे कोमल (चर्चा) १६:४१, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  13. पवार रविना (चर्चा) १६:४३, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  14. रेणुसे राणी (चर्चा) १६:३८, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  15. रणखांबे पूजा (चर्चा) १६:४७, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  16. प्रणाली रेणुसे (चर्चा) १६:४७, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
  17. आरती धुमाळ (चर्चा) १६:५०, १६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

चित्रदालन

संपादन