माझ नाव वैजंता भिकुले आहे. माझ्या गावाचे नाव विहीर आहे. माझ शिक्षण S.Y.Bcom झाल आहे. माझा M.S.Office हा क्लास झाला आहे मी सध्या DATA ENTRY हा क्लास करत आहे