मुखपृष्टावरील नवीन माहिती - वर्ष २००५
जानेवारी - फेब्रूवारी - मार्च - एप्रिल - मे - जून - जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर - ऑक्टोबर - नोव्हेंबर - डिसेंबर



पहिला आठवडा

...की पंडित भीमसेन जोशी हे त्यांच्या सततच्या विमानप्रवासामुळे भारताचे उडते गायक म्हणून ओळखले जात.

पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास



दुसरा आठवडा

...की बजरंगबली हे हनुमानाचे नाव वज्रांगबली (वज्राचे बल अंगी असलेला) या शब्दाचा अपभ्रंश आहे.


...की भारत 'इ.स. २००८' या सालापर्यंत चांद्रयान या मोहिमेअंतर्गत चांद्रयान १ हे यान चंद्राकडे पाठविणार आहे. हे यान चंद्राभोवती ६२ मैल अंतरावर फिरत राहील.


...की अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका) या देशात विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत कृष्णवर्णियांना समानतेचे पूर्ण अधिकार नव्हते.


...की दक्षिणपथ आणि देवभूमी ही महाराष्ट्राची पूर्वीची नावे होत.

पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास



तिसरा आठवडा

..की आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ मराठी शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि त्यांचे वडिल विष्णु नारळीकर हे दोघेही इंग्लंड येथील कॅंब्रिज महाविद्यालयातून रॅंग्लर या गणितातील उच्च पदवीचे धारक होते. भारतातील तरी हे एकमेव उदाहरण असावे.

मागील अंक - मे ७ - मे १६

पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास



चौथा आठवडा

... की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर असे प्रख्यात आचार्य प्रह्लाद केशव अत्रे यांनी प्रथम संबोधले.
... की अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी त्यांना देऊ केलेले इस्रायल या तत्कालीन नवनिर्मित देशाचे अध्यक्षपद नाकारले होते (अल्बर्ट आईन्स्टाईन हे एक ज्यू धर्मीय होते आणि इस्रायलची स्थापना जगभर विस्थापित ज्यू धर्मीनी एकत्र येऊन केलेली होती).

मागील अंक - मे २३ - मे १६ - मे ७

पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास