विकिपीडिया:नवीन माहिती/मे १६, २००५
(विकिपीडिया:नवीन माहिती/मे १६ या पानावरून पुनर्निर्देशित)
...की बजरंगबली हे हनुमानाचे नाव वज्रांगबली (वज्राचे बल अंगी असलेला) या शब्दाचा अपभ्रंश आहे.
...की भारत 'इ.स. २००८' या सालापर्यंत चांद्रयान या मोहिमेअंतर्गत चांद्रयान १ हे यान चंद्राकडे पाठविणार आहे. हे यान चंद्राभोवती ६२ मैल अंतरावर फिरत राहील.
...की अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका) या देशात विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत कृष्णवर्णियांना समानतेचे पूर्ण अधिकार नव्हते.
...की दक्षिणपथ आणि देवभूमी ही महाराष्ट्राची पूर्वीची नावे होत.