विकिपीडिया:नवीन माहिती/मे २३, २००५
(विकिपीडिया:नवीन माहिती/मे २३ या पानावरून पुनर्निर्देशित)
..की आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ मराठी शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि त्यांचे वडिल विष्णु नारळीकर हे दोघेही इंग्लंड येथील कॅंब्रिज महाविद्यालयातून रॅंग्लर या गणितातील उच्च पदवीचे धारक होते. भारतातील तरी हे एकमेव उदाहरण असावे.