मुखपृष्ठ
अविशिष्ट
जवळपास
प्रवेश करा(लॉग इन करा)
मांडणी
दान
विकिपीडिया बद्दल
उत्तरदायित्वास नकार
शोधा
विकिपीडिया
:
दिनविशेष/ऑगस्ट ४
इतर भाषांत वाचा
पहारा
संपादन
ऑगस्ट ४
:
१९९१
-
क्रुझ शिप ओशनोस
दक्षिण आफ्रिकेजवळ
बुडाली. बरेचसे खलाशी व अधिकार्यांनी पळ काढला. सगळ्या ५७१ प्रवाश्यांना वाचवण्यात यश आले.
२००६
-
आनंद सत्यानंद
न्यू झीलँडच्या
गव्हर्नर-जनरलपदी.
जन्म
:
१८९४
-
नारायण सीताराम फडके
,
अ भा मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष
१९२९
-
किशोर कुमार
,
भारतीय अभिनेता, पार्श्वगायक
.
१९४४
-
दिलीप प्रभावळकर
,
मराठी चित्रपट अभिनेता, नाट्य अभिनेता
.
१९६१
-
भाग्यश्री ठिपसे
,
भारतीय बुद्धिबळ खेळाडू
.
१९६१
-
बराक ओबामा
,
अमेरिकन राजकारणी
.
ऑगस्ट ३
-
ऑगस्ट २
-
ऑगस्ट १
संग्रह