विकिपीडिया:विकिप्रकल्प गणित
(विकिपीडिया:गणित लेख प्रकल्प या पानावरून पुनर्निर्देशित)
|
मराठी विकिपीडियावर गणिताशी संबंधित लेखांचा संग्रह वाढावा, यासाठी हा विकिप्रकल्प सुरू करण्यात येत आहे. गणित विषयाशी संबंधित लेखांमध्ये परस्परसहकार्याने योगदान करू पाहणाऱ्या सर्व सदस्यांसाठी हा विकिप्रकल्प खुला आहे.
या प्रकल्पासाठी समन्वय साधण्यासाठीचे हे मध्यवर्ती पान आहे.
कामे
संपादनलेखांची व्याप्ती
संपादन- सुप्रसिद्ध गणिती
- गणिताच्या शाखा: बीजगणित, भूमिती, कलन, गणिती पृथक्करण, संख्या सिद्धान्त, संच सिद्धान्त ह्यांसारख्या शाखां-उपशाखांवरचे लेख
- गणिताचा इतिहास
- गणिताशी संबंधित विषयांच्या याद्या
- याद्यांतल्या विषयांवर लेख
- वर्ग:गणित या वर्गीकरणातील आणि त्याच्या उपवर्गातील लेखांचा विस्तार आणि सुधारणा