शिक्षण महिना: ५ सप्टेंबर (राष्ट्रीय) शिक्षक दिन ते ५ ऑक्टोबर (जागतीक) शिक्षक दिन:
• आपणास अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तीमत्वे माहिती आहेत ? यांच्या बद्दल अधिक माहिती लिहा.
• शिवराम एकनाथ भारदे • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे • सुनीता पुरुषोत्तम देशपांडे • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • नरहर अंबादास कुरुंदकर • सर्वपल्ली राधाकृष्णन • आनंदीबाई धोंडो कर्वे • गजानन श्रीपत खैर • गोपाळ कृष्ण गोखले • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • देवदत्त अच्युत दाभोळकर • एन.डी. नगरवाला • जयंत पांडुरंग नाईक • विठ्ठल हरी घोटगे • रामकृष्ण गोपाळ भांडारकर • जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे
• विकिपीडिया वस्तुनिष्ठ माहितीचा ज्ञानकोश आहे. विकिपीडियावरील लेखांचा उद्देश विभूती पुजा नाही. माहिती असल्यास संदर्भा सहीत साक्षेपी टिकाही नमुद करा. पण उद्देश बदनामी करण्याचाही ठेऊ नका. माहितीची वस्तुनिष्ठता जपण्यात प्रत्येकाने काळजी आणि सहकार्य दिले पाहीजे
|
|