रेड बुल अरेना (जाल्त्सबुर्ग)
(वाल्स सियेझेनहाइम स्टेडियॉन या पानावरून पुनर्निर्देशित)
रेड बुल अरेना (जर्मन: Wörthersee Stadion) हे ऑस्ट्रिया देशाच्या जाल्त्सबुर्ग शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. मार्च २००३ रोजी खुले करण्यात आलेले हे स्टेडियम युएफा यूरो २००८ स्पर्धेसाठी वापरले गेले. रेड बुल ह्या कंपनीने ह्या स्टेडियमचे हक्क विकत घेतल्यामुळे त्याचे नाव रेड बुल अरेना असे ठेवण्यात आले.