घाटनांदुर
(वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर या पानावरून पुनर्निर्देशित)
घाटनांदुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे.
?घाटनांदुर नांदूर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | भूम |
जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
लोकसंख्या | १,६४० (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | रमेश अशोक पवार |
बोलीभाषा | मराठी |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ MH25 |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान सरासरी ६५०ते ७८० मिलीमीटर असते.
लोकजीवन
संपादनशिक्षण
संपादन२०००मध्ये येील वसुंधरा महाविद्यालय सुरू झाले.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनविठ्ठल रुक्मिणी मंदिर वसंत गड
नागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनसुकटा,चांदवड, ईट, इराचीवडी, घाटपिंप्री