वर्ग चर्चा:दैनंदिन वापरातील वस्तू
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी
या वर्गात कोणत्या प्रदेशातील दैनंदिन वापरातील वस्तू अपेक्षित आहेत? महाराष्ट्र, भारत, इतर काही ठिकाणे कि विशिष्ट लोकसमूह?
अभय नातू (चर्चा) ०८:५४, १४ फेब्रुवारी २०१८ (IST)
- कोणताही समूह किंवा प्रदेश अपेक्षित नाही. उदा.केरसुणी,रहाट,सुपली,चप्पल,इस्त्री,पडदा अशा वस्तू या संकीर्ण वर्गात असाव्यात असे वाटते. नंतर विशिष्ठ उपवर्ग करता येतील.उदा.स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू इ. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:१२, १४ फेब्रुवारी २०१८ (IST)