वर्ग चर्चा:चुकीच्या नामविश्वात साचे असलेली पाने

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by V.narsikar

@Tiven2240:,

हा लेख बहुतेक {{उल्लेखनीयता}} येथून जोडला जात आहे. मी पाहिले असता थेट संबंध आढळला नाही परंतु या वर्गातील तपासलेल्या सगळ्या लेखांमध्ये हा साचा दिसतो. याचा छडा लावाल का?

अभय नातू (चर्चा) २३:५३, १४ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

बहुधा स्रोत शोधा मूळे हा बदल झाला असावा असा माझा कयास आहेसुरेश खोले "चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . "? ००:१३, १५ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@अभय नातू:{{स्रोत शोधा}} हे इंग्लिश विकिपीडियाचे एक महत्वपूर्ण साचा आहे. त्याला लागणारी पाने मी आयात केली त्यामुळे ते चालत आहे. हे साचा तिथे afd (पान काढण्याची विनंती) साठी उपयोग केला जातो. मराठीवर असे प्रक्रिया सद्या तर नाही. त्यामुळे मी स्रोत शोधा च्या चर्चापानावर नोंद केली होती. जर उल्लेखनीयता साचा चर्चापानावर लावले तर ही समस्या दूर होईल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०५:०२, १५ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@Tiven2240:,

सांगकाम्या वापरून उल्लेखनीयता हा साचा लेखांचे चर्चा पानांवर स्थानांतरीत करता येईल काय ते कृपया बघावे.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:३७, २५ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@V.narsikar: झाले. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:१२, २६ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@Tiven2240:,

आभारी आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) १२:४७, २६ ऑगस्ट २०१८ (IST)Reply
"चुकीच्या नामविश्वात साचे असलेली पाने" पानाकडे परत चला.