वडगाव (मावळ)
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील गाव
वडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे.
?वडगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मावळ |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनवडगाव(मावळ) हे पुण्याजवळचे एक प्रसिद्ध गाव आहे. ते पुण्यापासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर आहे. येथे मराठे व इंग्रज यांच्यामधील शेवटची लढाई झाली होती.
वडगाव पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात येते. पुणे-लोणावळ्याहून सुटणाऱ्या लोकल रेल्वे गाड्या वडगावला थांबतात. पुणे-निगडी-तळेगावहून सुटणाऱ्या स्थानिक बसने वडगावला जाता येते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
संपादनहवामान
संपादनयेथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२५० मिमी पर्यंत असते.