फ्रान्सचा नववा लुई

(लुई नववा या पानावरून पुनर्निर्देशित)

नववा लुई (एप्रिल २५, इ.स. १२१४ - ऑगस्ट २५, इ.स. १२७०) हा इ.स. १२२६पासून मृत्यूपर्यंत फ्रांसचा राजा होता.

हा लुई आठवा आणि कास्तियाची ब्लांच यांचा मुलगा असुन ह्यू कापेचा आठव्या पिढीतील वंशज होता.


मागील
आठवा लुई
फ्रांसचा राजा
२९ नोव्हेंबर, इ.स. १२२९२५ ऑगस्ट, १२७०
पुढील
तिसरा फिलिप