फिलिप तिसरा, फ्रांस

फिलिप तिसरा (३० एप्रिल, १२४५ - ५ ऑक्टोबर, १२८५) हा तेराव्या शतकातील फ्रांसचा राजा होता. हा लुई नवव्याचा मुलगा असून त्याच्या मृत्यूनंतर हा सत्तेवर आला. आपल्या कर्तबगार वडीलांच्या समोर याचा राज्यकाल फिका पडला.

मागील
नववा लुई
फ्रांसचा राजा
२५ ऑगस्ट, इ.स. १२७०५ ऑक्टोबर, १२८५
पुढील
चौथा फिलिप