लिगुरियन समुद्र (इटालियन: Mar Ligure; फ्रेंच: Mer Ligurienne) हे भूमध्य समुद्राचे एक अंग आहे. हा समुद्र इटलीच्या (लिगुरियातोस्काना प्रदेश) दक्षिणेला, फ्रान्समोनॅकोच्या पूर्वेला, तिऱ्हेनियन समुद्राच्या पश्चिमेला व कोर्सिका बेटाच्या उत्तरेला स्थित आहे.

लिगुरियन समुद्राच्या सीमा.

जेनोवा हे लिगुरियन समुद्रकिनाऱ्यावरील सर्वात मोठे शहर आहे.