लिंबाचे लोणचे
लिंबाचे लोणचे हे लिंबू व इतर ओल्या मसाल्याचे पदार्थ (मिरची, आले, इ) यांचे लोणचे आहे.
याचे दोन मुख्य प्रकार आहेत
बिगरउपासाचे
संपादनया प्रकारच्या लोणच्यात मिरची, आले व इतर मसाल्याचे पदार्थ असतात.
उपवासाचे
संपादनया प्रकारात फक्त लिंबू वापरले जाते तसेच याच्या मसाल्यात कांदा, लसूण, इ. वर्ज्य असते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |