लाहोरचा पाकिस्तान-भारत कसोटी सामना २००६
भारताच्या २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यातील पहिला कसोटी सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळला गेला.
भारताचा संघ
संपादनपाकिस्तानचा संघ
संपादनथोडक्यात वर्णन
संपादनफलंदाजीसाठी अतिशय अनुकुल असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकुन पाकिस्तानने फलंदाजी घेतली व पहिल्या डावात ७ बाद ६७९ धावा करून डाव घोषित केला.
उत्तरादाखल भारताने १ बाद ४१० धावा केल्या.
पावसामुळे वारंवार थांबलेला हा सामना येथेच संपला.
थोडक्यात धावफलक
संपादनपहिला डाव
संपादन- पाकिस्तान: ७/६७९ घोषित(युनिस खान-१९९, मोहम्मद युसुफ-१७३, शहीद आफ्रिदी-१०३, कामरान अक्मल-१०२*)
- भारत:१/४१० (वीरेंद्र सेहवाग-२१०, राहुल द्रविड-१२८*)
दुसरा डाव
संपादनझाला नाही.
निकाल
संपादनसामना अनिर्णित.