लांपुंग, किंवा आग्नेय सुमात्रा (बहासा इंडोनेशिया: Lampung) हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.

लांपुंग
Lampung
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

लांपुंगचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
लांपुंगचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी बंदर लांपुंग
क्षेत्रफळ ३५,३७६ चौ. किमी (१३,६५९ चौ. मैल)
लोकसंख्या ६७,३१,०००
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-LA
संकेतस्थळ lampungprov.go.id

लांपुंग प्रांत सुमात्रा बेटाच्या दक्षिण टोकाजवळ भौगोलिक दृष्ट्या अस्थिर भूभागावर वसला आहे. येथे आजवर अनेक भूकंपज्वालामुखी घडले आहेत.


बाह्य दुवे

संपादन