लस्सी(इंग्लिश-Lasi (हिंदी लस्सी, उर्दू لسی) हे दह्यापासुन बनविले जाणारे एक पेय आहे. भारत देशाच्या पंजाब राज्यात हे पेय विशेष लोकप्रिय आहे. उन्हाळा ऋतूत शरीराला थंडावा मिळण्यासाठी हे पेय विशेष प्यायले जाते.[]

लस्सी

कसे करावे

संपादन

मलई असलेले दही घुसळून व त्यात साखर घालून हे पेय तयार करतात.

प्रकार

संपादन

लस्सी करताना त्यात दही आणि साखर यांचे घुसळून तयार केलेले मिश्रण असते. त्यात मलई अथवा साय घालून तिची रुची वाढविली जाते. आंबा, स्ट्रॉबेरी, गुलकंद, सुकामेवा इत्यादी पदार्थ घालून तयार केलेली लस्सी समाजात लोकप्रिय झालेली दिसून येते. यामध्ये आईस्क्रीम घालून देखील तिची चव वाढविली जाते.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Summer Diet: This Easy And Delicious Shahi Lassi Will Keep You Cool This Summer". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-06-02 रोजी पाहिले.
  2. ^ "Tried Mango Lassi Ice Cream? Make Most Of Mangoes With This Summer-y Delight". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-06-14 रोजी पाहिले.