ललितपूर
उत्तर प्रदेशातील शहर, भारत
ललितपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक शहर व ललितपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ललितपूर शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात वसले असून ते लखनौच्या ४२५ किमी नैऋत्येस तर मध्य प्रदेशमधील भोपाळच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे.
ललितपूर | |
उत्तर प्रदेशमधील शहर | |
देश | भारत |
राज्य | उत्तर प्रदेश |
जिल्हा | ललितपूर जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,४०४ फूट (४२८ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १,३३,३०५ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
वाहतूक
संपादनललितपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर असून ते ह्या भागातील एक महत्त्वाचे जंक्शन मानले जाते. ललितपूर विमानतळ आजच्या घडीला वापरात नाही.