रोहिणी खडसे-खेवलकर

महाराष्ट्रातील राजकारिणी
(रोहिणी खडसे - खेवलकर या पानावरून पुनर्निर्देशित)


रोहिणी खेवलकर या मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या पुढारी आहेत. त्या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत.[३] त्या २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ्मु्क्ताईनगर विधानसभा मतदारसंघांत भाजप तर्फे निवडणूक लढल्या होत्या [४]

रोहिणी खेवलकर
विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१५ पासून - आजपर्यंत

अध्यक्षा , सहकारी सूतगिरणी मुक्ताईनगर ,मुक्ताईनगर तालुका
विद्यमान
पदग्रहण
जुलै २०१३ पासून आजपर्यंत .

विद्यमान
पदग्रहण
१४ ऑगस्ट २०१७ पासून आजपर्यंत

जन्म १ डिसेंबर १९८२
कोथळी, मुक्ताईनगर, जि. जळगाव, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (२३ ऑक्टोंबर २०२० - वर्तमान)[१]
मागील इतर राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष (२०१९ - २३ ऑक्टोंबर २०२०)[२]
पती प्रांजल खेवलकर
नाते * एकनाथ खडसे (पिता)
* रक्षा खडसे (वहिनी)
अपत्ये
निवास जळगाव, महाराष्ट्र
व्यवसाय राजकारण
धंदा गृहिणी
धर्म हिंदू
https://abpmajha.abplive.in/election/rohini-khadse-khevalkar-is-bjp-candidate-from-muktainagar-who-is-rohini-khadse-702862/amp

व्यक्तिगत जीवन संपादन

रोहिणी खडसे या महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री व मुक्ताईनगरचे माजी आमदार एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत[५].त्या शिक्षणाने एक वकील आहेत . त्यांना रोहीणी खडसे-खेवलकर या नावानेे सुद्धा ओळखले जाते.त्यांच्या बहिणीचे नाव शारदा चौधरी आहे. त्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पतीचे नाव प्रांजल खेवलकर आहे. रोहिणी खडसे यांनी मुंबई विद्यापीठातून एल्एल.बी.चे शिक्षण घेतले आहे.त्यांना एक ज्येष्ठ बहीण व दोन अपत्ये आहेत. त्यांच्या वहिनी रक्षा निखिल खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. रोहिणी खडसे यांनी २०१९ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला व त्या २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या त्यांचा शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध पराभव झाला.

राजकीय कारकीर्द संपादन

रोहिणी खडसे यांनी २०१९ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्या २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या व शिवसेनेचे नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पराभूत केले.[६]

ती जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्ष होती. [७]२०१९ महारष्ट्रा विधांसभा निवडणुक-

''मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक निकाल 2019'''


नाव पक्ष मत
चंद्रकांत निंबा पाटिल IND (अपक्ष) ९०६९८
रोहिणी एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टी ८८३६७
राहुल अशोक पाटील वंचित आघळी ९७१५
भगवान दामू इंगळे बसपा १५८३
संजू कडु इंगळे बिमकेपी १४०१
ज्योती महेंद्र पाटील IND (अपक्ष) ८८८
संजय प्रहलाद कांडेलकर IND (अपक्ष) ५६०[८]

खेवलकर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची अध्यक्ष होती आणि सध्या संत मुक्ताई साखर कारखाना , घोडसगाव या कारखान्याची संचालक आहे.[९] २३ ऑक्टोंबर २०२० रोजी खेवलकरने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता.[१०]

संदर्भ संपादन

१.https://lokbharatnews.com/?p=9213

बाह्य दुवे संपादन

१. https://abpmajha.abplive.in/election/rohini-khadse-khevalkar-is-bjp-candidate-from-muktainagar-who-is-rohini-khadse-702862/amp Archived 2019-10-28 at the Wayback Machine.


२. https://lokbharatnews.com/?p=9213[permanent dead link]

स्रोत संपादन

  1. ^ https://www.loksatta.com/mumbai-news/eknath-khadse-joins-ncp-in-presence-of-party-chief-sharad-pawar-in-mumbai-scj-81-2309376/lite/
  2. ^ https://www.loksatta.com/mumbai-news/eknath-khadse-joins-ncp-in-presence-of-party-chief-sharad-pawar-in-mumbai-scj-81-2309376/lite/
  3. ^ [१][permanent dead link]
  4. ^ धायडे, कुंदन; Mishra (२०१९). "Maharashtra Assembly election 2019 : बीजेपी ने एकनाथ खडसे की जगह उनकी बेटी रोहिणी को दिया गया टिकीट, मंत्री विनोद तावडे का पत्ता कटा". Khabar.ndtv.com. Archived from [www.khabar.ndtv.com the original] Check |दुवा= value (सहाय्य) on 4 October 2019. २२ ऑक्टोंबर २०१९ रोजी पाहिले. |editor2-first= missing |editor2-last= (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/khadase-and-girish-majana-dispute-once-again/articleshow/59167113.cms
  6. ^ "मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकी निकाल". Times now. Archived from [www.rinesnownews.com the original] Check |दुवा= value (सहाय्य) on 24 October 2019. २४ -१०-२०१९ रोजी पाहिले. |पहिले नाव= missing |पहिले नाव= (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2019-10-28. 2019-10-21 रोजी पाहिले.
  8. ^ "मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक निकाल २०१९". Times now. Archived from [www.timesnownews.com the original] Check |दुवा= value (सहाय्य) on २४ ऑक्टोंबर २०१९. २४ ऑ्टोबर २०१९ रोजी पाहिले. |पहिले नाव= missing |पहिले नाव= (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक=, |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/khadase-and-girish-majana-dispute-once-again/articleshow/59167113.cms
  10. ^ https://www.loksatta.com/mumbai-news/eknath-khadse-joins-ncp-in-presence-of-party-chief-sharad-pawar-in-mumbai-scj-81-2309376/