रोसेनबोर्ग बॉलक्लुब (नॉर्वेजियन: Rosenborg Ballklub) हा नॉर्वे देशाच्या ट्रोनहाइम शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९१७ साली स्थापन झालेला व नॉर्वेच्या टिपेलीगेन ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा रोसेनबोर्ग हा नॉर्वेमधील सर्वात यशस्वी क्लब आहे. रोसेनबोर्गने आजवर २२ वेळा अजिंक्यपद जिंकले असून अनेक वेळा युएफा स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे.

रोसेनबॉर्ग बी.के.
पूर्ण नाव रोसेनबोर्ग बॉलक्लुब
टोपणनाव Troillongan
स्थापना १९ मे १९१७
मैदान लेर्केन्डाल स्टेडियोन, ट्रोनहाइम
(आसनक्षमता: २१,१६६)
लीग टिपेलीगेन
२०१३ दुसरा
यजमान रंग
पाहुणे रंग

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: