ट्रोनहाइम (नॉर्वेजियन: Trondheim) हे नॉर्वे देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे (ओस्लोबार्गन खालोखाल) शहर आहे. हे शहर नॉर्वेच्या मध्य भागात नॉर्वेजियन समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते नॉर्वेमधील एक प्रमुख बंदर आहे.

ट्रोनहाइम
Trondheim
नॉर्वेमधील शहर

ट्रोनहाइममधील निडारोस कॅथेड्रल
ध्वज
चिन्ह
ट्रोनहाइम is located in नॉर्वे
ट्रोनहाइम
ट्रोनहाइम
ट्रोनहाइमचे नॉर्वेमधील स्थान

गुणक: 63°25′47″N 10°23′36″E / 63.42972°N 10.39333°E / 63.42972; 10.39333

देश नॉर्वे ध्वज नॉर्वे
स्थापना वर्ष इ.स. ९९७
क्षेत्रफळ ३२१.८ चौ. किमी (१२४.२ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर १,८१,५१३
  - घनता ५६० /चौ. किमी (१,५०० /चौ. मैल)
  - महानगर २,६७,१३२
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ

इ.स. ९९७ मध्ये वसवले गेलेले ट्रोनहाइम १२७ पर्यंत नॉर्वेची राजधानी होती.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: