नॉर्वेजियन समुद्र

समुद्र

नॉर्वेजियन समुद्र (नॉर्वेजियन: Norskehavet) हा उत्तर अटलांटिक महासागराचे एक अंग आहे. हा समुद्र उत्तर समुद्राच्या उत्तरेला व ग्रीनलॅंड समुद्राच्या दक्षिणेला आहे.

नॉर्वेजियन समुद्र

बाह्य दुवे संपादन