रॉक ऑन हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. फरहान अख्तरप्राची देसाई ह्यांचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. ह्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर माफक यश मिळाले परंतु शहरी भागांमध्ये तो यशस्वी ठरला.

रॉक ऑन
दिग्दर्शन अभिषेक कपूर
निर्मिती फरहान अख्तर, रितेश सिधवानी
कथा अभिषेक कपूर
प्रमुख कलाकार अर्जुन रामपाल
शहाना गोस्वामी
फरहान अख्तर
प्राची देसाई
कोयल पुरी
पुरब कोहली
संगीत शंकर-एहसान-लॉय
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २९ ऑगस्ट २००८
वितरक एक्सेल एंटरटेनमेंट
अवधी १४५ मिनिटे
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ३८ कोटी

पुरस्कार

संपादन
  • सर्वोत्तम हिंदी चित्रपट

बाह्य दुवे

संपादन