पहिला रुडॉल्फ, पवित्र रोमन सम्राट
(रुडॉल्फ पहिला, जर्मनी या पानावरून पुनर्निर्देशित)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
पहिला रुडॉल्फ (जर्मन: Rudolf von Habsburg; लॅटिन: Rudolfus) (मे १, इ.स. १२१८ - जुलै १५, इ.स. १२९१) हा इ.स. १२७३ सालापासून हयात असेपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. त्याने ऑस्ट्रिया व श्टायरमार्काच्या डच्या हाब्सबुर्ग घराण्याच्या सत्तेखाली आणल्या. या भूभागांवर पुढील ६०० वर्षे हाब्सबुर्गांची राजवट चालली.