रियासी जिल्हा

जम्मू आणि काश्मीरचा जिल्हा

रियासी हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००६ साली उधमपूर जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून रियासी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

रियासी जिल्हा
जम्मू आणि काश्मीर राज्याचा जिल्हा
Jammu and Kashmir Reasi district.svg
जम्मू आणि काश्मीरमधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य जम्मू आणि काश्मीर
मुख्यालय रियासी
क्षेत्रफळ १,७१९ चौरस किमी (६६४ चौ. मैल)
लोकसंख्या ३,१४,६६१ (२०११)
लोकसंख्या घनता १८० प्रति चौरस किमी (४७० /चौ. मैल)
साक्षरता दर ४७.८४%
लिंग गुणोत्तर ८९० /
लोकसभा मतदारसंघ उधमपूर
प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिर ह्याच जिल्ह्यात स्थित आहे.

जगप्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिर रियासी जिल्ह्यातच स्थित असून कटरा येथे काश्मीर रेल्वेवरील कटरा रेल्वे स्थानक चालू झाल्यामुळे रियासी जिल्ह्यापर्यंत रेल्वे प्रवास सुलभ झाला आहे.

बाह्य दुवेसंपादन करा