रियो दि जानेरो (राज्य)
(रिओ डी जानेरो (राज्य) या पानावरून पुनर्निर्देशित)
रियो दि जानेरो हे ब्राझील देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. रियो दि जानेरो राज्य ब्राझीलच्या आग्नेय भागात स्थित असून त्याच्या दक्षिण व पूर्वेस अटलांटिक महासागर तर इतर दिशांना ब्राझीलची राज्ये आहेत. रियो दि जानेरो ह्याच नावाचे मोठे शहर ह्या राज्याची राजधानी आहे. नोव्हा इग्वासू हे देखील येथील एक मोठे शहर आहे.
रियो दि जानेरो Rio de Janeiro | |||
ब्राझीलचे राज्य | |||
| |||
रियो दि जानेरोचे ब्राझील देशामधील स्थान | |||
देश | ब्राझील | ||
राजधानी | रियो दि जानेरो | ||
क्षेत्रफळ | ४३,६९६ चौ. किमी (१६,८७१ चौ. मैल) (क्रम: २४ वा) | ||
लोकसंख्या | १,६२,३१,३६५ (क्रम: ३ रा) | ||
घनता | ३७० /चौ. किमी (९६० /चौ. मैल) (क्रम: २ रा) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | BR-RJ | ||
संकेतस्थळ | governo.rj.gov.br |
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2007-03-22 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत