राष्ट्रीय महामार्ग ४ ब (जुने क्रमांकन)
(रा.म.क्र. ४ब या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय महामार्ग ४-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. २७ किमी धावणारा हा महामार्ग महाराष्ट्र राज्यातील पनवेल ह्या शहराला, त्याच राज्यातील पळस्पे ह्या शहराशी जोडतो[१]. कळंबोली व बारापाडा ही रा. म. ४-बी वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ४-बी | |
---|---|
लांबी | २७ किमी |
मुख्य शहरे | पनवेल - कळंबोली - पळस्पे |
राज्ये | महाराष्ट्र (२७) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
संपादन- ह्या महामार्गाचा संपूर्ण २७ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार बंदर जोड प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ भारताच्या राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
- ^ "राष्ट्रीय महामार्ग ४-बीचे बंदर जोड प्रकल्पामध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-01 रोजी पाहिले.