राष्ट्रीय महामार्ग ८ अ (जुने क्रमांकन)

(राष्ट्रीय महामार्ग ८ ए या पानावरून पुनर्निर्देशित)

राष्ट्रीय महामार्ग ८-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. संपूर्णपणे गुजरातमध्ये असलेला हा रस्ता अमदावादला वांकानेर, मोरबी, कंडला मार्गे कच्छ जिल्ह्यातील मांडवी गावाशी जोडतो.

भारत  राष्ट्रीय महामार्ग ८-ए
लांबी ४७३ किमी
सुरुवात अमदावाद
मुख्य शहरे लिंबडी, वांकानेर, मोरबी, कंडला
शेवट मांडवी, कच्छ जिल्हा
राज्ये गुजरात (४७३)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना संपादन

हे सुद्धा पहा संपादन

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ