राष्ट्रीय महामार्ग ४ ब (जुने क्रमांकन)

(राष्ट्रीय महामार्ग ४ बी या पानावरून पुनर्निर्देशित)


राष्ट्रीय महामार्ग ४-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. २७ किमी धावणारा हा महामार्ग महाराष्ट्र राज्यातील पनवेल ह्या शहराला, त्याच राज्यातील पळस्पे ह्या शहराशी जोडतो[]. कळंबोलीबारापाडा ही रा. म. ४-बी वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

भारत  राष्ट्रीय महामार्ग ४-बी
लांबी २७ किमी
मुख्य शहरे पनवेल - कळंबोली - पळस्पे
राज्ये महाराष्ट्र (२७)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

संपादन
  1. ह्या महामार्गाचा संपूर्ण २७ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार बंदर जोड प्रकल्पाचा एक भाग आहे.[]

हे सुद्धा पहा

संपादन
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

संपादन
  1. ^ भारताच्या राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
  2. ^ "राष्ट्रीय महामार्ग ४-बीचे बंदर जोड प्रकल्पामध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ