राष्ट्रीय महामार्ग ४ अ (जुने क्रमांकन)
(राष्ट्रीय महामार्ग ४अ या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय महामार्ग ४-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १५३ किमी धावणारा हा महामार्ग कर्नाटक राज्यातील बेळगांव ह्या शहराला, गोवा राज्यातील पणजी ह्या शहराशी जोडतो[१]. बेळगांव, अनमोड, फोंडा व पणजी ही रा. म. ४-ए वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ४-ए | |
---|---|
लांबी | १५३ किमी |
सुरुवात | बेळगांव, कर्नाटक |
मुख्य शहरे | बेळगांव - अनमोड - फोंडा - पणजी |
शेवट | पणजी, गोवा |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
रा. म. ४ - बेळगांव रा. म. १७-बी - फोंडा रा. म. १७ - पणजी |
राज्ये | कर्नाटक (८२), गोवा (७१) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
संपादन- ह्या महामार्गाचा संपूर्ण १५३ किमीचा पट्ट्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसऱ्या टप्प्यात समावेशा झालेला आहे.[२]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
- ^ "राष्ट्रीय महामार्ग ६चे राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसर्या टप्प्यात समावेशा झाल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-01 रोजी पाहिले.