राष्ट्रीय महामार्ग ५४४
(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय महामार्ग ५४४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ते तामिळनाडूमधील सेलम आणि केरळमधील कोची यांना जोडते.
राष्ट्रीय महामार्ग ४७ | |
---|---|
लांबी | ६४० किमी |
सुरुवात | कोच्ची |
मुख्य शहरे | तिरुअनंतपुरम, अलप्पुळा, कोच्ची, |
शेवट | सेलम |
राज्ये | तामिळनाडू (२२४), केरळ (४१६) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |