रावी नदी
या नदी वर पूल करतारपूर कॉरिडॉर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रावी नदी (पंजाबी: راوی , ਰਾਵੀ ; उर्दू: इरावती, परुष्णि ; उर्दू: راوی ;) ही भारत व पाकिस्तान यांच्या पंजाब भूप्रदेशांमधून वाहणारी नदी आहे. भारतातील हिमाचल प्रदेश राज्यात उगम पावलेली ही नदी ७२० कि.मी. अंतर वाहत चिनाबेस जाऊन मिळते.
रावी | |
---|---|
उगम | चंबा जिल्हा, हिमाचल प्रदेश, भारत |
पाणलोट क्षेत्रामधील देश | भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान |
लांबी | ७२० किमी (४५० मैल) |
ह्या नदीस मिळते | चिनाब नदी |