राम नरेश यादव
भारतीय राजकारणी
राम नरेश यादव (१ जुलै १९२८ - २२ नोव्हेंबर २०१६) हे एक भारतीय राजकारणी होते जे १९७७ ते १९७९ पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ते जनता पक्षाचे होते; नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९७९ ते १९८० पर्यंत बाबू बनारसी दास यांच्या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. १९८९ मध्ये त्यांनी राज्यसभेचे उपनेते म्हणून काम पाहिले. २६ ऑगस्ट २०११ ते ७ सप्टेंबर २०१६ या कालावधीत त्यांनी मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही काम केले.[१][२]
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै १, इ.स. १९२८ आझमगढ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | नोव्हेंबर २२, इ.स. २०१६ लखनौ | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Veteran Congress leader Ram Naresh Yadav passes away". Omar Rashid. द हिंदू. 22 November 2016. 23 November 2016 रोजी पाहिले.
- ^ "Even for 'political survivor' Ram Naresh Yadav, Vyapam taint too big to play down". Vivek Trivedi. News18 India. 27 February 2015. 2016-11-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 November 2016 रोजी पाहिले.