बनारसी दास

भारतीय राजकारणी

बनारसी दास हे भारतीय राजकारणी होते.ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील बुलंदशहर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.