रामी रेड्डी (चित्रपट अभिनेता)

(रामी रेड्डी (अभिनेता) या पानावरून पुनर्निर्देशित)

गंगासानी रामी रेड्डी (१ जानेवारी, १९५९ - १४ एप्रिल, २०११) हा तेलुगू, तमिळ, हिंदी आणि मलयालम चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता होता. हा सहसा खलनायकी भूमिका करीत असे.

रामी रेड्डी (चित्रपट अभिनेता)
जन्म १ जानेवारी, १९५९ (1959-01-01) (वय: ६६)