विकिपीडिया:रामविसं विभागीय समन्वयकांसाठी मराठी विकिपीडिया संपादनाची कार्यशाळा
(रामविसं विभागीय समन्वयकांसाठी मराठी विकिपीडिया संपादनाची कार्यशाळा या पानावरून पुनर्निर्देशित)
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. राज्य मराठी विकास संस्थेतील विभागीय समन्वयकांना अशा कार्यशाळांत मार्गदर्शन करता यावे आणि त्यांना मराठी विकिपीडियात संपादने करता यावीत ह्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजक संस्था
संपादन- राज्य मराठी विकास संस्था
प्रशिक्षण मुद्दे
संपादन- मराठी टंकलेखनाचा सराव
- ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
- मराठी विकिपीडियाची ओळख
- मुक्त ज्ञानव्यवहाराचे महत्त्व
- पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे, नवा लेख लिहिणे
- दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे
दिनांक,स्थान व वेळ
संपादन- मंगळवार दि. ०६ नोव्हेंबर २०१९
- संगणक प्रयोगशाळा, कीर्ती महाविद्यालय, मुंबई
- वेळ - सकाळी ११:०० ते ०४.००
मार्गदर्शक
संपादनसाहाय्यक
संपादनसहभागी सदस्य
संपादन- सावंत योगेश ९७ (चर्चा) १५:१८, ६ नोव्हेंबर २०१९ (IST)
- विशाल देवकर (चर्चा) १५:२१, ६ नोव्हेंबर २०१९ (IST)
- एकनाथ शिँदे (चर्चा) १५:२४, ६ नोव्हेंबर २०१९ (IST)
- श्वेता शिवाजीराव परुळेकर (चर्चा) १५:२५, ६ नोव्हेंबर २०१९ (IST)
- संगीता व्यंकटराव मोरे (चर्चा) १५:२२, ६ नोव्हेंबर २०१९ (IST)
- अश्विन माळवदकर (चर्चा) १५:१९, ६ नोव्हेंबर २०१९ (IST) अश्विन माळवदकर
- दत्तात्रय निवृत्ती रावण (चर्चा) १५:२२, ६ नोव्हेंबर २०१९ (IST)
- मन्या भाई (चर्चा) १५:२२, ६ नोव्हेंबर २०१९ (IST)
- शैलेंद्र दळवी (चर्चा) १५:२४, ६ नोव्हेंबर २०१९ (IST)
- योगेश शार्दुल (चर्चा) १५:२६, ६ नोव्हेंबर २०१९ (IST)
- Jijabai (चर्चा) १५:३३, ६ नोव्हेंबर २०१९ (IST)
- कांचन जयवंत आंब्रे (चर्चा) १५:३५, ६ नोव्हेंबर २०१९ (IST)
- प्रसाद माळी (चर्चा) १५:२६, ६ नोव्हेंबर २०१९ (IST)
- ````बाबाजी कांदळकर
- दीपक हरिदास कांबळे ७७ (चर्चा) १६:३३, ७ नोव्हेंबर २०१९ (IST)
- भारतभूषण शास्त्री (चर्चा)