नमस्कार, माझे नाव योगेश सावंत आहे. मी मुंबई येथे राहतो.

माझे B.Com पर्यंत शिक्षण झाले आणि M.Com चे चालू आहे.

तसेच मला भारतातील प्राचीन लिपींची आवड आहे. मी मोडी लिपीची शासकीय (पुराभिलेख) परीक्षा उत्तीर्ण झालो आहे.