रामराव वामनराव आदिक (२ डिसेंबर १९२८ - ३० ऑगस्ट २००७) हे मराठी राजकारणी आणि महाराष्ट्रातील एक उल्लेखनीय वकील होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आणि १९८४ ते १९८७ पर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते.[] ३० ऑगस्ट २००७ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. त्यांचे छोटे भाऊ गोविंदराव आदिक हे खासदार आणि माजी कॅबिनेट मंत्री होते.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Archived copy". 23 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 March 2009 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)